मुलांसाठी ओरिगामी ३ः उंदीर

मुलांसाठी ओरिगामी ३: 
उंदीर

सादरकर्ते: प्रण्मय कोळी

याआधी: फुलपाखरू | ससा

 

आज आपण शिकणार आहोत ओरिगामी उंदीर. हा घडवायला तुम्हाला मजा येईल. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चौरस कागद आणि पेन किंवा पेन्सिल

चला तर घडीकामातून घडवूया एक छानदार उंदीर:

 

 

तुम्हीही हे उंदीर केलात की आमच्या फेसबूक पोस्टखाली त्याचा फोटो नक्की पाठवा. किंवा आम्हाला इमेल केला तरी चालेल (email address: monitor.atakmatak@gmail.com)

-----

मुलांनी केलेले ओरिगामी काम:

समर्थ राऊळ, इयत्ता २री