मुलांसाठी ओरिगामी २: ससा
मुलांसाठी ओरिगामी २:
ससा
सादरकर्ते: प्रण्मय कोळी
याआधी: फुलपाखरू
आज आपण शिकणार आहोत ओरिगामी ससा. हा ससा गेल्या भागाइतका सोपा नाहिये पण तुम्हाला घडवायला मजा येईल. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चौरस कागद आणि पेन किंवा पेन्सिल
चला तर घडीकामातून घडवूया एक छानदार ससा:
तुम्हीही हे ससा केलात की आमच्या फेसबूक पोस्टखाली त्याचा फोटो नक्की पाठवा. किंवा आम्हाला इमेल केला तरी चालेल (email address: monitor.atakmatak@gmail.com)
मुलांनी या प्रकारे ससा केला आहे. तो इथे प्रकाशित करत आहोत:
१. सई दाभोळकर (इयत्ता २री, अक्षर नंदन)
२. समर्थ राऊळ, इयत्ता २री