A Strange World: विज्ञान आणि मराठी
29 days ago
बारावीची परिक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. खरं तर ही सवलत यापूर्वीही करून देण्यात आली होती परंतू, त्याबाबत सध्या पुण्याची समर्थ मराठी संस्था व मराठी दैनिक लोकसत्ता अधिक माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी माध्यमातून बारावीची परिक्षा देण्यासाठी सध्या काही संस्थाही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहेत. या संस्थांचे कार्य निश्चितच चांगले आहे. परंतु, भाषाप्रेमापोटी आपण आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
» Read More
रुचकर जेवण: खरबुजाचे पोहे-Muskmelon Pohe
42 days ago
साहित्य:१/२ कप खरबुजाचे तुकडे १ कप जाडे पोहे १/४ कप नारळाचे दुध३/४ ते १ कप दुध २ ते ३ टेबलस्पून किसलेला गुळ१/४ टीस्पून वेलचीपूड
कृती:१. पोहे पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. वरून पाण्याचे दोन हबके मारा आणि १५-२० मिनिटे तसेच ठेवून द्या. » Read More
कृती:१. पोहे पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. वरून पाण्याचे दोन हबके मारा आणि १५-२० मिनिटे तसेच ठेवून द्या. » Read More
संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
43 days ago
स्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रान्तिरन्यस्य विशेषस्लिष्टा|
यस्योभयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतीष्ठापयितव्य एव ||
कालिदास - मालविकाग्निमित्र
अर्थ
कोणाला [एखाद्या शिक्षकाला] स्वतःचे ज्ञान प्रशंसनीय असते. कुणाला शिकवण्याची हातोटी उत्तम असते. ज्याला या दोनही गोष्टी चांगल्या येतात त्याला निश्चितपणे अग्रस्थान दिले पाहि » Read More

« previous 1 next »